अभिनेत्री रसिका सुनील आणि तिचा बॉयफ्रेंड आदित्यने नवीन टॅटू काढला. त्यांच्या टॅटूजच मेकिंग आणि नवीन टॅटूज बघून त्यांचे चाहते कसे रिऍक्ट झाले पाहूया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale